English  |  मराठी 
 
     
  इ-शैक्षणिक साहित्य  
     
     विज्ञान प्रयोग, कृती व उपक्रमांची मल्टिमिडीया सीडी  
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
जस्ट डू इट
शालेय अभ्यासक्रमात असलेल्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना प्रयोग, कृती आणि उपक्रमांच्या माध्यमांतून या सीडीमध्ये सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केल्या आहेत. या सीडीच्या मदतीने विविध वैज्ञानिक संकल्पनांमागचे विज्ञान आणि त्यांचे व्यवहारातील उपयोजन समजून घेता येते.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिडिओच्या मदतीने सादर केलेले एकूण ७६ प्रयोग
 
 
     
     शालेय अभ्यासक्रमावर आधारित मल्टिमिडिया सीडी  
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
सोपे करू विज्ञान
इयत्ता ६ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेली सीडी. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.

ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्टसच्या मदतीने सादर केलेले १२४ पाठ्यघटक

 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
चला शिकू विज्ञान
इयत्ता ७ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेली सीडी. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्टसच्या मदतीने सादर केलेले १५४ पाठ्यघटक
 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
समजून घेऊ विज्ञान
इयत्ता ८ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेली सीडी. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने सादर केलेले १५३ पाठ्यघटक
 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात
इयत्ता ९ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेली सीडी. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्यामदतीने सादर केलेले १९९ पाठ्यघटक
 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
विज्ञान संकल्पना
इयत्ता १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेली सीडी. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने सादर केलेले २०६ पाठ्यघटक(भाग १ व भाग २ सह)
 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके (इयत्ता ९ वी साठी)
इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे व्हिडीओ या सीडीमध्ये समाविष्ट केले आहेत. हे प्रयोग कसे करावेत, निरीक्षणे कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन या सीडीमध्ये केले आहे. प्रत्येक प्रयोगामागचे विज्ञान काय आहे हे यामध्ये समजावून दिले असून प्रत्येक प्रयोगावर आधारित प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश आहे.
भाग १ व भाग २ मधील एकूण २८ प्रयोगांचे व्हिडिओ
 
 
     
 
 
 
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
 
विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके (इयत्ता १० वी साठी)
इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे व्हिडिओ या सीडीमध्ये समाविष्ट केले आहेत. हे प्रयोग कसे करावेत, निरीक्षणे कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन या सीडीमध्ये केले आहे. प्रत्येक प्रयोगामागचे विज्ञान काय आहे हे यामध्ये समजावून दिले असून प्रत्येक प्रयोगावर आधारित प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश आहे.
भाग १ व भाग २ मधील एकूण २४ प्रयोगांचे व्हिडिओ
 
 
     
 
 
 
 
विज्ञान व तंत्रज्ञान   समजून घेऊ विज्ञान   विज्ञान व तंत्रज्ञान (भाग १)   विज्ञान व तंत्रज्ञान (भाग २)
इयत्ता ९ वी साठी उपयुक्त   इयत्ता ८ वी साठी उपयुक्त   इयत्ता ९ वी साठी उपयुक्त   इयत्ता १० वी साठी उपयुक्त
प्रकाशन वर्ष : २००९   प्रकाशन वर्ष : २०१०   प्रकाशन वर्ष : २०११   प्रकाशन वर्ष : २०१२
प्रकाशक : अश्वमेध सॉफ्टवेअर सोल्यूशन्स   प्रकाशक : अश्वमेध सॉफ्टवेअर सोल्यूशन्स   प्रकाशक : अश्वमेध सॉफ्टवेअर सोल्यूशन्स   प्रकाशक : अश्वमेध सॉफ्टवेअर सोल्यूशन्स
पाठ्यघटकांची संख्या : १४१   पाठ्यघटकांची संख्या : १६२   पाठ्यघटकांची संख्या : १७०   पाठ्यघटकांची संख्या : १८६